खानापूर : भाजपचे खानापूर मतदारसंघाचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी शुक्रवारी बेंगळूर येथे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतली व आशिर्वाद घेतले. येडियुराप्पा यांनी हलगेकरांचे अभिनंदन केले. यावेळी येडियुराप्पांचे सुपूत्र विजयेंद्र उपस्थित होते. त्यांना शिकारीपूरमधून भाजपची उमेदवारी मिळालेली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येडियुराप्पा यांनी विठ्ठल हलगेकर यांना प्रचारकाळात वरिष्ठ नेते व मी स्वत: प्रचारासाठी खानापुरात येण्याचे आश्वासन दिले. जे काही सहकार्य लागेल ते निश्चित करू, असे सांगितले.
Previous Articleतालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
Next Article अनगोळ नाका परिसरात वाहतूक कोंडीची डोकेदुखी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.