उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. काहींना ऑइली स्किनमुळे त्रास होतो. तर काहींना कोरड्या त्वचेमुळे खाज येण्याची समस्या असते. कोरडेपणामुळे चेहरा पांढरा होतो. या समस्येचा सामना करण्यासाठी तुम्ही घरात असलेल्या काही गोष्टींपासून फेस पॅक बनवू शकता. तर जाणून घेऊयात फेस पॅक कसा बनवायचा.
हा फेस पॅक बनवण्यासाठी हळद, मध आणि बदामाचे तेल एका वाटीत घ्या. नंतर तिन्ही चांगले मिक्स करा. त्याची गुळगुळीत पेस्ट बनवल्यानंतर चेहऱ्यावर लावा. सर्कुलर मोशनमध्ये लावा आणि किमान १० मिनिटे राहू द्या. पॅक चांगला कोरडा होऊ द्या. ते सुकल्यावर थंड पाण्याने धुवावे. चांगल्या रिझल्टसाठी हा पॅक आठवड्यातून १ किंवा २ वेळा लावा.हा पॅक लावून त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात.
(टीप: वरील माहिती ही सर्वसाधारण माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी सौंदर्य किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









