सावंतवाडी / प्रतिनिधी
Greetings to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar from BJP!
दिनांक १४ एप्रिल 2023रोजी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समाज मंदिर येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास पण भेट देण्यात आली
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली, माजी नगराध्यक्ष श्री सच्चीदानंद उर्फ संजू परब,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष श्री अजय गोंदावले,सरचिटणीस श्री परीक्षित मांजरेकर, सरचिटणीस श्री विनोद सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोज नाईक माजी नगरसेवक श्री मोतीराम उर्फ आनंद नेवगी, शहर उपाध्यक्ष श्री सत्यवान बांदेकर,माजी नगरसेविका सौ. दीपाली भालेकर,शहर उपाध्यक्ष श्री दिलीप भालेकर, अँड श्री अनिल निरवडेकर, शक्ती केंद्र प्रमुख श्री साईनाथ उर्फ बंटी जामदार, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस श्री भरत उर्फ बंटी राजपुरोहित, बूथ अध्यक्ष श्री हेमंत बांदेकर उपस्थित होते









