माती, धूळ, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणयामुळे केसांवर सर्वाधिक परिणाम होतो. अशा वेळी केसांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते.अशातच काही लोकांची तक्रार असते की केस धुतल्यानंतरही त्यांचे केस तेलकट होतात. अशावेळी तुम्ही काही टिप्स फॉलो करायला हव्यात, ज्या ऑइली केस आणि स्काल्पपासून सुटका करु शकतात.
केस धुण्यासाठी पाण्यात शॅम्पू मिसळून द्रावण तयार करा आणि मग त्याने केस धुवा. असे केल्याने स्काल्प पूर्णपणे स्वच्छ होण्यास मदत होते.
हेअर वॉश करताना तेल काढणे नेहमीच अवघड असते. जर आपल्याला टाळूवरील सर्व तेल काढून टाकायचे असेल तर आपल्या बोटांनी आपले डोके चांगले चोळा. यासाठी तळहातावर शॅम्पू घ्या आणि नंतर तो टाळूवर हलकासा लावा आणि नंतर केसांना शॅम्पू करा. हे फक्त बोटांनी करा. असे केल्यानंतर केस पाण्याने चांगले धुवावेत.
घरी केस धुवल्यानंतर, जर तुम्हाला पार्लरप्रमाणे हेअर बाथ पाहिजे असेल तर तुमचे केस आरामात धुवा. केसांमधले तेल पूर्णपणे काढून टाकण्यासाठी केसांना शॅम्पू लावा, काही वेळ तसाच राहू द्या आणि नंतर मसाज करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









