मेष: शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना मानसन्मान, नवीन विषयात यश
वृषभ: जोडीदाराच्या आरोग्य हानीमुळे आपल्याला मानसिक त्रास
मिथुन: आधी नाकारलेले काम स्वीकारावे लागेल
कर्क: घरामध्ये धार्मिक कार्याचे नियोजन कराल
सिंह: ज्येष्ठांनी घरात उगाच चिडचिड करू नये
कन्या: जे नवीन वाहन घेऊ इच्छिता त्यांना आज संधी
तुळ: वडीलधाऱ्यांचे आरोग्य बिघडल्याने धावपळ व मानसिक त्रास
वृश्चिक: नोकरी व्यवसायात बदल केल्यामुळे व्यवसायात वृद्धी
धनु: परिवारामध्ये आज होणाऱ्या वाद-विवाद टाळण्यासाठी मध्यस्थी
मकर: आज थोडे अस्वस्थ असाल आरोग्याकडे लक्ष द्या
कुंभ: आर्थिक उत्पन्न व कामाची जबाबदारीसुद्धा वाढणार आहे
मीन: संततीचे आरोग्य बिघाडामुळे चिंतेत असाल





