Dashavatar Drama Festival at Nhaveli from 18th to 20th March
उत्कर्ष सेवा मंडळ, न्हावेली कट्टा कॅार्नर व ग्रामस्थ आयोजित शनिवार १८ ते २० मार्ज रोजी या कालावधीत दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .शनिवार १८ मार्च रोजी रात्री ७ वाजता दशावतार नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन सोहळा त्यानंतर रात्री ८ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग , रविवार १९ रोजी रात्री ८ वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग, सोमवार २० रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा व दुपारी १ वाजता महाप्रसाद त्यानंतर रात्री ८ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे . लाभ घेण्याते आवाहन उत्कर्ष सेवा मंडळाने केले आहे .
न्हावेली / वार्ताहर









