जाणीवपूर्वक चार मराठी मतदारसंघ कमी करण्याचा कुटिल डाव : जुन्यामध्ये 24, नवीनमध्ये 20
खानापूर ; खानापूर तालुका पंचायतीच्या नवे मतदारसंघ जाहीर करण्यात आले आहेत. पूर्वी 24 मतदारसंघ हेते. आता नव्याने जाहीर झालेल्या मतदारसंघात 20 तालुका पंचायत मतदारसंघाची रचना करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक मराठी चार मतदारसंघ कमी करून मराठी सदस्यांची संख्या कमी करण्याचे कुटिल कारस्थान कर्नाटक सरकारने केले आहे. यामध्ये गोधोळी, रामगुरवाडी, बेकवाड, नेरसा या चार तालुका पंचायती कमी करण्यात आल्या आहेत. या चारही पंचायतीत मराठी भाषिक समितीचा उमेदवार निवडून येत होता. मात्र जाणीवपूर्वक मराठी भाषिक सदस्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने चार मतदारसंघ कमी करण्यात आले आहेत. नव्याने रचना झालेल्या मतदारसंघाचा भौगोलिक सलगता साधलेली नसून जाणीवपूर्वक मोठे मतदारसंघ तयार केले असून डोंगराळ भागातील मतदारसंघ फोडण्यात आले आहेत. नंदगड मतदारसंघात बेकवाड तालुका पंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. तर रामगुरवाडी मतदारसंघाचा हलकर्णी तालुका पंचायतीत समावेश करण्यात आला आहे. नेरसा मतदारसंघाचा गुंजी मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे. गोधोळी मतदारसंघाचा लिंगनमठ तालुका पंचायतीत समावेश करण्यात आला आहे. कणकुंबी चौकी, बेटणे, चिगुळे, पारवाड, चिखले, चोर्ला, पारवाड, मान, सडा, हुळंद, आमटे, कालमणी, हब्बनहट्टी, आमगांव, गवसे, गोल्याळी, गोल्याळी वाडा, तोराळी, तळावडे, बेटगेरी.
जांबोटी : जांबोटी, पेठ रामापूर, वडगांव, ओलमणी, चापोली, बैलूर, सोनारवाडी, मोरब, गवळीवाडा, कुसमळी, गवळीवाडा, देवाचीहट्टी, उचवडे, तिर्थकुंडये, कौलापूरवाडा.
मणतुर्गा : असोगा, हारुरी, ढोकेगाळी, शेडेगाळी, नेरसे, अशोकनगर, चाफ्याचा वाडा, वाघमळा, सायाचा वाडा, केंगळा, पास्टोली, गवाळी, तळेवाडी, तेरेगाळी, कवळे, निलावडे, कोकणवाडा, हरिजन वाडा, दारोळी, बुडसे, कबनाळी, मुगवडे, किरावळे, अंबोळी, बांदेकरवाडा, जोगमठ, कांजळे, (कवळे), ओत्तोळी, मळवी, कापोली के. सी., मुडगई.
निट्टूर : निट्टूर, प्रभूनगर, गणेबैल, इदलहोंड, सिंगीनकोप, माळअंकले, झाडअंकले, खेमेवाडी, नागुर्डा, नागुर्डावाडा, विश्रांतवाडी, मोदेकोप, अल्लोळी, कान्सुली, काटगाळी.
हलकर्णी : हलकर्णी, गांधीनगर, हुडको कॉलनी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, गवळीवाडा, बाचोळी, शिवाजीनगर, हिंदूनगर, मन्सापूर, भोसगाळी, खानापूर ग्रामीण.
गर्लगुंजी : गर्लगुंजी, बरगांव, कुप्पटगिरी, निडगल, भंडरगाळी, तोपिनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसूर.
देवलत्ती : देवलत्ती, कामशिनकोप, लोकोळी, जैनकोप, दो•होसूर, लक्केबैल, यडोगा, बलोगा.
पारिश्वाड : पारिश्वाड, हिरेहट्टीवळी, गाडीकोप्प, चिक्कहट्टीवळी, जकनूर.
हिरेमुन्नवळी : हिरेमुन्नवळी, चिक्कमुन्नवळी, करविनकोप, कोडचवाड, बिळकी, देमिनकोप, चिक्कदिनकोप, कग्गणगी, अवरोळी.
इटगी : इटगी, बेडरहट्टी, बोगूर.
गंदिगवाड : गंदिगवाड, हिरेअंग्रोळी, चिक्कअंग्रोळी, कडतन बागेवाडी, मुगळीहाळ, तोलगी.
बिडी : बिडी, हिंडलगी, गोलीहाळी, होशेट्टी, अडी, नजिनकोंडल, गुंडपी, झुंजवाड के. जी., कुणकीकोप्प, दो•sबैल.
केरवाड : केरवाड, गुं•sनहट्टी, सुरापूर, केरवाड, भाग्यनगर, पुनर्रवस्ती केंद्र, हंदूर, होलीकोत्तल, मंग्यानकोप, कसमळगी.
कक्केरी : कक्केरी, करीकट्टी, भुरुणकी, कुक्केनट्टी, रामापूर, सुरापूर, मास्केनहट्टी, गस्टोळी, गस्टोळी द•ाr, चनकेबैल.
हलशी : हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, हलगा, मेरडा, करजगी, किरहलशी, घोटगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी, हलसाल, पडलवाडी, करंजाळ.
नंदगड : नंदगड, बेकवाड, खैरवाड, हडलगा, बंकी बसरीकट्टी, कसबा नंदगड, गर्बेनहट्टी, दो•रंगी, भुत्तेवाडी, चन्नेवाडी, झुंजवाड के. एस.
हेब्बाळ : हेब्बाळ, लालवाडी, हेब्बाळहट्टी, कारलगा, कारलगाहट्टी, नावगा, कोकण नावगा, चापगाव, शिवोली, व•sबैल, अल्लेहोळ, करंबळ, कौंदल, रुमेवाडी, जळगे.
गुंजी : गुंजी, संगरगाळी, किरावळे, शिंपेवाडी, कामतगे, भटवाडा, भालके बी. के. भालके के. एच, आंबेवाडी, शिरोली, मांगीनहाळ, हणबरवाडा, अबनाळी, डेंगरगांव, मेंडील, केळील, कृष्णापूर, व्हळदा, देगांव, जामगांव, हेम्माडगा, पाली, तिवोली, देसाईवाडा, तिवोली वाडा, शिंदोळी, सावरगाळी, माणिकवाडी, नायकोल, होनकल, गंगवाळी.
लोंढा: लोंढा, मोहीशेत, दुधवाळ, हणबरवाडा, मुंडवाड, पिंपळे, गवळीवाडा, घार्ली, अक्राळी, गवेगाळी, राजवाळ, गवळीवाडा, लोहार वाडा, कुराडवाडा, अस्तोली, सातनाळी, माचाळी, वाटरे, मिराशीवाडा, खडकाचा वाडा, जोमतळे, वरकडपाट्यो, गवळीवाडा, मांजरपै, घोटगाळी, देवराई, जांबेगाळी, शिंदोळी के. एच, शिंदोळी बी. के. शिवठाण, तारवाड, कोडगई, कापोली के. जी. रंजनकोडी, डिगेगाळी, घोसे के. एच, मळवाड, कुलमवाडा, पोटोळी.
लिंगनमठ : लिंगनमठ, चुंचवाड, गुंडोळी, पूर, गोधोळी, गोदगेरी, बिस्टेनहट्टी, बाळगुंद, गवळी द•ाr, नागरगाळी, गवळीवाडा, कुंभार्डा, बस्तवडे, बामणकोप, तावरकट्टी, चिंचेवाडी, सुल्लेगाळी, बस्तवाड.









