मेषः पोटदुखीसारखा आजार त्रास देईल, आरोग्य जपा
वृषभः जोडीदाराशी झालेले मतभेद वेळेत दूर करून घ्या अन्यथा दुरावा
मिथुनः एखाद्या विषयाचा अभ्यास करत असल्यास यश नक्की
कर्कः कुटुंबातील वातावरण चांगले असेल, मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील
सिंहः कुटुंबातील सदस्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता वेळ खर्ची होईल
कन्याः संततीच्या आरोग्याची काळजी सतावेल
तुळः केलेल्या कामाचे कौतुक होईल शाबासकी मिळेल
वृश्चिकः कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी स्वीकाराल.
धनुः कुटुंबातील ज्ये÷ांची वाद-विवाद, मानसिक त्रास होऊ शकतो
मकरः आलेले संकट मित्रांच्या मदतीने दूर होईल व कामात यश
कुंभः कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल
मीनः कुटुंबामध्ये आनंदी वातावरण असेल पाहुण्यांचे आगमन होईल.





