Ramesh Bais : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी समारंभ आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राजभवनात नवनियुक्त राज्यपालांना शपथविधी दिला आहे.
रमेश बैस यापूर्वी झारखंडच-त्रिपुरा या राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. गेल्या काही दिवसापासून भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यामुळे वादातीत राहिले.अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी राजीनामा दिला. साडे तीन वर्षे महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








