मेषः अति आशा नको. एखादी इच्छा आकांक्षा अर्धवट राहू शकते
वृषभः बंधू-भगिनींचे उत्तम सहकार्य मिळेल, कामात यश
मिथुनः आजचे काम पूर्ण होण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल
कर्कः आपण केलेल्या विशेष प्रयत्नांना हटकून यश मिळेल
सिंहः आपल्याच जवळील व्यक्तींच्या कटकारस्थानांना सामोरे जावे लागेल
कन्याः मनाप्रमाणे कामे पूर्ण होण्याकरिता मधुराणीचा प्रयोग करा
तुळः भौतिक सुखासाठी धन खर्च कराल लाभ होईल
वृश्चिकः विरोधकांचा विरोध वाढेल कामात अडचण निर्माण करतील
धनुः विद्या व चांगल्या गुणामुळे आपली कामे मनाप्रमाणे पूर्ण होतील
मकरः कामानिमित्त प्रसिद्ध व्यक्तींची अचानक भेट
कुंभः कफ वृत्तीमुळे आरोग्य हानी होऊ शकते शीतपेय टाळा
मीनः आपल्या बुद्धी व शिक्षणाचा योग्य फायदा करून घ्याल.





