मेषः मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा ज्ञानात भर पडेल
वृषभः इतरांवर टीका करणे व इतरांच्या टीकेवर दुर्लक्ष करणे हिताचे
मिथुनः वरिष्ठांचा राग सहन करावा लागेल
कर्कः मन लावून अभ्यास करा यश मिळेल
सिंहः मत मांडताना अपशब्द टाळा, आपला अनादर होईल
कन्याः विरोधकांचा विरोध वाढेल संयमी व सावधान रहा
तुळः प्रिय व्यक्तीची भेट होईल आनंदी असाल
वृश्चिकः अति स्वार्थामुळे मोठे नुकसान, निस्वार्थीपणे कामे उरका
धनुः सद्गुरूंची उपासना करा, कृपाशीर्वादाने लाभ होईल
मकरः मनशांतीकरिता आध्यात्मिक पुस्तके वाचा
कुंभः प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंदी असाल
मीनः मिळालेल्या अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करा