Chile Wildfire : दक्षिण अमेरिकन देश चिलीच्या जंगलात भीषण आग लागली आहे.या आगीमुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून चिलीचे १४ हजार हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. याठिकाणी १५० हून अधिक ठिकाणी जंगलाला भीषण आग लागली आहे.या आगीमुळे हजारो एकर जंगल नष्ट झाले असून अनेक घरे आगीत भस्मसात झाली आहेत.
सरकारने बायोबिओ आणि नुबल भागात आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे, त्यानंतर या भागात सैन्य आणि इतर संसाधने तैनात करण्यात आली आहेत. देशभरात आगीच्या अशा ३९ घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये हजारो घरे उद्ध्वस्त झाल्याचे गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









