Budget 2023 : कोरोनाने संपूर्ण जगाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-2024 सालचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झाले? यावर नजर टाकूया…
काय स्वस्त झाले?
मोबाईल फोन, कॅमेरे स्वस्त होतील.
एलईडी टीव्ही गोष्टी स्वस्त होतील.
खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल स्वस्त होणार आहे. इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील. बॅटरीवरील आयात शुल्क कापले जाईल. बायोगॅसशी संबंधित गोष्टी स्वस्त होतील.
काय महागले?
परदेशातून येणारे सोने, चांदी, प्लॅटिनम महागले आहे.
सिगारेट महागणार. सिगारेटवर आपत्कालीन कर आता 16 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.
एलपीजी चिमनी महागली आहे.