Nitin Gadkari : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी श्री. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी अंबाबाई चरणी केली प्रार्थना केली. बास्केट ब्रिजच्या भूमिपूजनासाठी आज ते कोल्हापुरात आलेत. शिवाय विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या सोबत खासदार धनंजय महाडिक व मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थिती आहेत.
बास्केट ब्रिजचे भूमिपूजन आज सायंकाळी पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटा येथे होणार आहे. यावेळी रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कामाचाही प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमांसाठी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








