बेळगाव – बेळगावच्या चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात, खानापूर रोड, उद्यमबाग येथे बेळगावच्या भविष्य निधी कार्यालयातर्फे २७ जानेवारी २०२३ रोजीसकाळी ९. ३० वाजता ” निधी आपके निकट” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व उद्योजक, कामगार, उद्योगदाता, उद्योजक संघ, कामगार संघटना व एनजीओं याचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी ०८३१-२४६६५१३ किंवा do.belagavi@epfindia.gov.in वर संपर्क करण्याचे आवाहन प्रवर्तन अधिकारी सुनील टी एस यांनी केले आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









