कोरगावकर व्याख्यानमालेत प्रकाश पवार यांनी व्यक्त केले मत
Maharashtra has the power to lead the country!
महाराष्ट्राला मध्यममागी कल्चर असल्याने महाराष्ट्राला देशाची लिडरशिप करण्याची ताकद आहे, असे मत कोल्हापुर शिवाजी विद्यापिठाच्या राज्यशास्र विभागाचे प्रमुख प्रकाश पवार यानी येथे व्यक्त केलै. राम वाचन मंदिरच्यावतीने आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या समारोपात ते बोलत होते. त्याच्या व्याख्यानाचा विषय सास्कृतिक राजकारण हा विषय होता. यावेली अध्यशस्थानी पत्रकार शिवप्रसाद देसाई तसेच प्रसाद पावसकर, रमेश बोद्रे, संदीप निबालकर प्रा. प्रविण बादेकर उपस्थित होते..
प्रकाश पवार यानी भारताचे कल्चर मध्यममागी आहे. येथील मातीत , पाण्यात ते रूजले आहे.महाराष्ट्रात हे कल्चर शतकानुक शतके आहे. त्यामुले महाराष्ट्र देशाची लिडरशिप करु शकतो. कारण महाराष्ट्रात हे कल्चर आहे.येथील मातीत ते रुजले आहे.महाराष्ट्राला मध्यममागी दृष्टीकोण आहे. येथील विचारसरणी मध्यममागी आहे. येथील कल्चरही मध्यममागी आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









