Chief Minister Eknath Shinde will participate in the Anganewadi Yatra
चार फेब्रुवारी रोजी होत असलेल्या आंगणेवाडी यात्रोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होऊन आई भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत,अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बबन शिंदे यांनी दिली.
मालवण / प्रतिनिधी









