Hasan Mushrif ED Raid : साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी केली. छापा पडताच कागलमध्ये कार्यंकर्ते आक्रमक झाले आहेत. कागलमध्ये गैबी चौक परिसरात कार्यकर्ते एकत्र येत भाजप आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. . यावेळी कागल मधील व्यवहार बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे. कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल असे वागू नका अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेत्य़ांनी केल्या आहेत.
कागलमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. दरम्यायान, बाबत आज दुपारी 2 वाजता हसन मुश्रीफ आपली भूमिका मांडणार आहेत. कोल्हापूर आणि पुण्यात ही छापेमारी टाकण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









