Sangli : केंद्रिय मंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांनी आपल्या सांगली दौऱ्यात कॉंग्रेस (Congress) नेते राहूल गांधींवर (Rahul Gandhi) टिका केली. राहूल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा कॉंग्रेस जोडण्याचे काम करावे अशी बोचरी टिका त्यांनी केली.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची सांगली पत्रकार परिषद घेतली, “राहुल गांधीची यात्रा भारत जोडण्यासाठी नसून भारत तोडण्यासाठी आहे…राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस जोडावे” असे ते म्हणाले, पुढे बोलताना ते म्हणाले, “नरेंद्र मोदी असेपर्यंत काँग्रेसला पंतप्रधान पदापर्यंत पोहचणे शक्य नाही. त्यामुळे राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे स्वप्न बघता येणार नाही.” असा टोला त्यांनी लगावला.
Previous ArticleSatara : लिंबच्या माजी उपसभापतींवर जीवघेणा हल्ला
Next Article शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळेल









