भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.पुण्याहून दहिवडी कडे जात असताना गाडी पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात गेली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









