बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये आज अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रीय नेत्यांचे फोटो विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री बोम्मई यांनी अनावरण केले.
वीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधीजी, संत बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल यांचे फोटो सभागृहात लावण्यात आले आहेत.
या वेळी मंत्री जे.सी. माधुस्वामी, गोविंद कारजोळ, सी.सी. पाटील, कोटा श्रीनिवास, नारायणगौडा, भैरती बसवराज, प्रभू चव्हाण व इतर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









