मेषः एखाद्याची मदत करताना निस्वार्थी भावनाने कराल
वृषभः संततीच्या आरोग्याची काळजी सतावेल चिंता वाढेल
मिथुनः सोशल मीडियापासून सावध रहा एखाद्या विषयात फजगत होईल
कर्कः भावनिक न होता कठोर होऊन थोडे निर्णय घ्या
सिंहः एखादे मार्मिक बोलणे वा अपमान याचा आज त्रास होईल्
कन्याः मोठी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल उत्तम योग आहेत
तुळः आपल्या चुकीचा विरोधक फायदा घेतील चुका करणे टाळा
वृश्चिकः अनिदेमुळे त्रास पित्ताचे विकार व चिडचिडेपणा जाणवेल
धनुः निष्काळजीपणा व दुर्लक्षपणामुळे शारीरिक पीडा
मकरः जोडीदाराशी आज वादविवाद होऊ शकतो त्याला समजून घ्या
कुंभः कुटुंबासाठी व पुढील भविष्यासाठी मोठी गुंतवणूक कराल
मीनः उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे खंत वाटेल.





