Retired primary teacher Vaman Kopkar passed away
दोडामार्ग तालुक्यातील तळकट सोसायटी येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक वामन भिकाजी कोपकर वय( 68 )यांचे बुधवारी निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे कोपकर विद्यार्थीप्रिय शिक्षक होते पडलोस ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका रेश्मा कोपकर तर मालवण एसटी आगारातील मेकॅनिकल अनंत कोपकर यांचे ते वडील होत.कोपकर वय( 68 )यांचे बुधवारी निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे कोपकर विद्यार्थीप्रिय शिक्षक होते पडलोस ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका रेश्मा कोपकर तर मालवण एसटी आगारातील मेकॅनिकल अनंत कोपकर यांचे ते वडील होत.
सावंतवाडी / प्रतिनिधी









