प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यवर्ती म. ए. समिती, बेळगाव शहर म. ए. समिती व तालुक म. ए. समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दि. 13 रोजी होणार आहे. दुपारी 3 वा. खानापूर रोड येथील मराठा मंदिरात सभा होणार आहे. यावेळी मध्यवर्ती, शहर व तालुका म. ए. समितीच्या सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









