खानापूर – खानापूर येथे ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांचा आवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध करण्यात आला, असून राज्यपालांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. राजा छत्रपती शिवाजी चौकात भगतसिंग कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सधाशु त्रीवेदी यांचा पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर निषेधाचे निवेदन तहसीलदार कार्यालयालत देण्यात आले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









