बेळगाव – टी 20 वर्ल्डकप मध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे परंतू या सामन्यावर पावसाचे सावट दिसत होते त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी चिंतेत होते भारतीय वेळेनुसार या सामन्याला दुपारी 1.30 वाजता ॲडलेडमध्ये सुरुवात होईल. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.ॲडलेडचे मैदान निरभ्र दिसत आहे त्यामुळे क्रिकेट चाहते आता आनंदी झाले आहेत ग्राउंडचा फोटो सध्या समोर आला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









