बेळगाव – प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर गोव्याला पर्यटनासाठी जात असतानाच मच्छे येथे चहा पिण्यासाठी काही वेळ थांबले. मच्छे येथील फौजी चहाचा त्यांनी आस्वाद घेतला यावेळी फौजी चहाचे मालक पिंटू प्रकाश यांच्याशी त्यांनी गप्पाही मारल्या पिंटू यांनी त्यांच्या समवेत सेल्फी काढून घेतली.
Previous Articleआमदार गणेश गावकर यांची प्रकृती स्थीर, श्रीलंकेत उपचार
Next Article सांगली लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा !