मेषः व्यवसाय धंद्यात आर्थिक प्राप्ती प्रगतीपथावर काम सर्व गोष्टीत यश
वृषभः संततीच्या शिक्षण किंवा आरोग्याबद्दल चिंता सतावेल.
मिथुनः नोकरी व धंदा सोडून कोणत्याच गोष्टीत लक्ष देऊ नका
कर्कः नोकरी धंद्यात भरभराटीचे योग सहकार्यांची उत्तम मदत लाभेल
सिंहः लांबचे प्रवास टाळा प्रवासात अडचण निर्माण होऊ शकते
कन्याः विरोधकांचा विरोध मावळेल त्यांना योग्य धडा शिकवणे गरजेचे
तुळः करत असलेल्या कामात दुर्लक्ष नको. मोठे नुकसान संभवते.
वृश्चिकः करत असलेल्या कामाबरोबर नवीन व्यवसायात पदार्पण कराल
धनुः मित्र-मैत्रिणीबरोबर बाहेर फिरायला जाण्याचे योग
मकर: कदाचित आज न केलेल्या गुन्हय़ाची शिक्षा भोगावी लागू शकते
कुंभः कुटुंबामध्ये किंवा भावंडांशी असलेले वादविवाद मिटतील
मीनःदूरध्वनीवरून कुठलेच व्यवहार किंवा करार करू नका प्रत्यक्ष भेटा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





