मेषः कुटुंबातील ज्ये÷ स्त्री व्यक्तींच्या आरोग्याची काळजी वाटेल
वृषभः कुठल्याही गोष्टीला भुलू नका मोठी फसवणूक होऊ शकते
मिथुनः जुगार लॉटरी सट्टा यांच्यापासून लांब राहा
कर्कः आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावेल मानसिक त्रास होईल
सिंहः मनाविरुद्ध घटना घडतील त्यामुळे नैराश्य येईल
कन्याः मौल्यवान वस्तू जपा मौल्यवान वस्तू गहाळ होऊ शकते काळजी घ्या
तुळः घरामध्ये वादाचे प्रसंग, ज्वलनशील पदार्थ हाताळताना सावध
वृश्चिकः इलेक्ट्रॉनिक वस्तू व तत्सम उपकरणे जपून वापरा
धनुः संततीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल त्यांची काळजी घ्या
मकरः घरातील जुने वाद जुने प्रश्न वाढतील, वादविवाद होऊ शकतो
कुंभः कुटुंबातील स्त्रियांचा आदर करा टीका वादग्रस्त भाषण टाळा
मीन ः मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या मोठी खरेदी टाळा.





