Kolhapur Rain Update : परतीच्या पावसाने राज्यासह़ अनेक जिल्ह्याला झोडपून काढले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. मध्यरात्री जयसिंगपूर,उदगाव परिसरात ढगफुटी पावसाने अनेक घरात पाणी शिरलं. शेतीचे नुकसान झालेच याबरोबरच संसारपयोगी वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या. जिल्ह्यातील परिस्थितीचे वर्णन करणारी छायाचित्रे.














