Election of Vaman Achrekar as President of Achra Trade Association
आचरा व्यापारी संघटनेची नुकतीच सर्वसाधारण सभा गुरुवारी सायंकाळी पार पडली. या सभेत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली यावेळी व्यापारी संघटना अध्यक्षपदी वामन आचरेकर यांची निवड करण्यात आली.
या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी – मंदार सांबारी, जुबेर काझी, सचिवपदी निखिल ढेकणे, सहसचिव सिद्धार्थ कोळगे, खजिनदार जयप्रकाश परुळेकर तर कार्यकारिणी सदस्यपदी मंगेश टेमकर, राजन पांगे, परेश सावंत, माणिक राणे, आशिष बागवे, अर्जुन दुखंडे, विकास साटम, सिद्धांत हजारे, चंद्रकांत कदम, भरत पटेल, प्रसाद साने,उदय घाडी, विदयानंद परब, मिनल कोदे, करिश्मा सक्रू यांची निवड करण्यात आली.
आचरा / प्रतिनिधी









