Bhaskar Jadhav : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी दगडफेक केली. यावेळी घरासमोर पेट्रोल बाटलीही टाकण्यात आली. भास्कर जाधव यांच्या पाग येथील घरासमोरील अंगणात क्रिकेटमधील स्टंप,पेट्रोलच्या बॉटल्स व दगडी आढळल्याने खळबळ उडाली आहे.आमदार जाधव यांनी काल कुडाळ येथे भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यावर कडवी टिका केली होती.याचेच हे पडसाद नाहीत ना असा सवालही उपस्थित होत आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









