मेषः नाराज असलेल्याची मर्जी सांभाळण्यात वेळ जाईल
वृषभः घरामध्ये काही दैवी उपासनेची सुरुवात कराल
मिथुनः इतरांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, प्रतिक्रिया देऊ नका
कर्कः शिक्षण क्षेत्र संबंधातील व्यक्तींना दबाव सहन करावा लागेल
सिंहः आर्थिक स्थिती सुधारेल समाधानी असाल, अपेक्षा वाढतील
कन्याः संततीसुखाची इच्छा असल्यास यश, दैवी उपासना करा
तुळः आरोग्य साथ देणार नाहीत जुनी व्याधी उद्भवू शकते
वृश्चिकः प्रेमियुगलांना आज प्रेम व्यक्त करण्यासाठी संधी मिळेल
धनुः कामानिमित्त अचानक प्रवास महत्त्वाचे असल्यासच प्रवास करा
मकरःपरिवारात आनंदी बातमी मिळेल समाधानी असाल
कुंभः खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तू पासून लाभ व्यावसायिकांना यश
मीनः व्यवसाय वृद्धीसाठी नवीन नियम व काही बदल करणे योग्य





