बेळगाव प्रतिनिधी – उद्योग खात्री योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मधून महिलांना काम उपलब्ध करून द्यावे. वेळेत वेतन द्यावे, कामासाठी आणलेला फावडा, मुठी यांच्या भाड्यामध्ये वाढ करावी. यासह इतर मागण्यांसाठी ग्रामीण कुली संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, जिल्ह्यातील आठ तालुक्यामधून या कामगार महिला उपस्थित होत्या. कामाची वेळ देखील निश्चित करावी, बांधकाम कामगाराप्रमाणे कार्ड द्यावे. इतर सुविधा लागू करावी अशी मागणी करण्यात आली.आहे यावेळी अनिता बेळगावकर, भारती भांदुर्गे, महादेवी वझे,गौरवा बेवीनकट्टी, ज्योतिबा मनवाडकर, वंदना कुठे, शांत आझाद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होत्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









