प्रतिनिधी /बेळगाव
शांतेशा मोटर्स प्रा. लि. बेळगाव येथे ‘न्यू ऑल्टो के-10 इंडिया की चल पडी कार’ या नव्या कारचे लाँचिंग करण्यात आले. 1.01 के मालिकेतील डबल जेट व डबल व्ही. व्ही. टी. इंजिन असणाऱया या कारमध्ये 15 हून अधिक सुरक्षिततेच्या सुविधा उपलब्ध आहेत.
लाँचिंगप्रसंगी समिती कॉलेजचे प्राचार्य ए. बी. पाटील, प्रा. मिलिंद नागण्णावर, ऍड. चेतना बिराज व शांतेशा मोटर्सचे संचालक वरुण कमलानी आदी मान्यवर उपस्थित होते.









