उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेवरून जिल्हा प्रवक्त्यांचा सवाल
सावंतवाडी / प्रतिनिधी-
एकाच घरात मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्रीपद कसं दिलं असं विचारणाऱ्या दिपक केसरकर यांनी काही वर्षांपूर्वी स्वतः आमदार असताना स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्ष करताना एकाच घरात दोन पदे कशी याची जाणीव झाली नव्हती का? असा सवाल शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी आमदार दीपक केसरकर यांना केला आहे.