सावंतवाडी / प्रतिनिधी–
शिंदे गटाकडून आमदार उदय सामंत, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दादा भुसे, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड यांची नवे मंत्रिपदासाठी निश्चित झाली आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुरेश खडे, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत









