बेळगाव / प्रतिनिधी : जाधवनगर परिसरात गवंडयावर बिबटयाने हल्ला केल्यानंतर बिबटया सीसीटीव्हीत कैद झाला होता. वनविभागाने येथील प्लांटमध्ये कॅमेरा बसवला आहे. या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे.
काल दिवसभर सोशल मिडीयावर बिबटया कोठे गेला ? अशी विचारण होत होती. त्यानंतर रात्री पुन्हा बिबटया कॅमेरऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.









