मेषः नवीन नोकरीसाठी मित्रांची मदत होईल
वृषभः व्यापार वृद्धीचा योग आहे, हार्डवेअरसंबंधित व्यवसायात यश
मिथुनः नोकरीत बदल अथवा बदलीचे योग आहेत.
कर्कः मोठय़ा कामाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारावी लागेल.
सिंहः विरोधकांना न जुमानता आपले काम पूर्ण करून सफल व्हाल
कन्याः समाजकार्यात भाग्य, दानधर्म पूजाअर्चा यात रूची निर्माण होईल
तुळः एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती नसताना बोलाल तर फसाल
वृश्चिकः आरोग्य पाहूनच एकापेक्षा जास्त कामाची जबाबदारी स्वीकारा
धनुः मनातील सर्व इच्छा पूर्ण, आजचा दिवस शुभ
मकरः अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवास करावा लागेल
कुंभः नवीन वस्तू खरेदी, व्यवसायानिमित्त प्रवास घडेल
मीनः सरकारी कायद्यामुळे कामात बदल करावा लागू शकतो.





