मेषः राजनीती क्षेत्रात असल तर वरिष्ठांची मर्जी असेल
वृषभः मनोकामना पूर्ण होण्यासाठी यशस्वी होण्याची शिवोपासना करा
मिथुनः आवडीच्या व्यक्तीसोबत आपला वेळ आनंदीत जाईल
कर्कः स्वार्थासाठी वरिष्ठांचा अनादर होत नाही ना, याकडे लक्ष द्या.
सिंहः स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्याल. मनाप्रमाणे यश मिळेल
कन्याः घरात घडलेल्या प्रसंगाचा आरोप आपल्यावर येईल, शांत संयमी राहा
तुळः कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची योग्य संधी लाभेल
वृश्चिकः संततीच्या अपयशाचे खाप आपल्यावर फोडले जाईल
धनुः कोणत्याही गोष्टीची सहमती किंवा निर्णय अभ्यासपूर्वक द्या
मकरः जुनी येणी वसूल होतील, अडकलेली गुंतवणूक परत मिळेल
कुंभःअपुऱया विषयांचा अभ्यास करण्यास योग्य वेळ, संधीचा फायदा घ्या.
मीनः कुटुंबातील सदस्याच्या चुकीच्या वागण्याने अपमानित व्हावे लागेल.









