Close Menu
Tarun Bharat
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    Trending
    • Testing
    • Test 5 Dec
    • Test Post 12-11
    • Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
    • उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
    • Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
    • Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
    • आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    Tarun Bharat
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी! YEARLY NEWSPAPER SUBSCRIPTION E-paper
    • होम
    • महाराष्ट्र
      • मुंबई /पुणे
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सातारा
      • सोलापूर
      • कोकण
      • इतर
    • कर्नाटक
      • बेंगळूर
      • बेळगांव
      • हुबळी / धारवाड
      • कारवार
      • विजापूर
    • गोवा
    • भविष्य
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • क्रीडा
    • संपादकीय
    • व्यापार / उद्योगधंदे
    • मनोरंजन
    • इतर
      • टेक / गॅजेट
      • फूड
      • ऑटोमोबाईल
      • विविधा
      • संवाद
      • कृषी
      • व्यंगचित्रे
      • फॅशन
      • विनोद
      • अस्मिता
      • नोकरी / करियर
      • टुरिझम
      • आरोग्य
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी!
    Tarun Bharat
    कोल्हापूर

    Kolhapur; ब्रिटिशकालीन चर्चमध्ये दडलाय सोळांकूर चा इतिहास

    Tarun Bharat PortalBy Tarun Bharat PortalJune 15, 20221 Min Read

    कोल्हापुरातील क्रांतिकारकांचे पहिलेच क्रांतिकार्य सोळांकूरातच यशस्वी

    सौरभ मुजुमदार / कोल्हापूर

    राधानगरी निसर्गाचा वरदहस्त तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद लाभलेला परिसर. याच तालुक्यातील डोंगर कपारीत लपलेलं एक गाव सोळांकूर. सुमारे 165 वर्षांपूर्वी म्हणजेच इ.स.१८५७ ला याच गावात स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी मोठा समर घडला व हाच गाव जगाच्या इतिहासात नोंदला गेला. जो इतिहास आजही दडलाय एका ब्रिटिशकालीन चर्चमध्ये ज्या चर्चेचे नाव आहे “ऑल सेंट्स चर्च” कोल्हापूरच्या रेसिडेन्सी क्लब जवळील या चर्चमध्ये आजही या गावचा इतिहास आपणास पहावयास मिळेल. त्याकाळी चर्च ऑफ इंग्लंडच्या थेट अखत्यारीत असणाऱ्या या चर्चेने हा अमूल्य ठेवा सुरक्षितपणे सांभाळला आहे.

    स्वातंत्र्यप्राप्तीचा एवढा मोठा इतिहास इ.स.१८५७ ला आमच्या सोळांकुर गावात श्री. व्यंकनाथ देवाच्या साक्षीनेच घडला. क्रांतिकारकांनी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने पहिलाच मोठा विजय सोळांकूरातच मिळविला. आज ही घटना दैनिक तरुण भारत मुळेच उजेडात आली.

    शासन दरबारी याचा आम्ही नक्कीच पाठपुरावा करू. इतिहासाच्या एवढ्या मोठ्या साक्षीदार असणाऱ्या पवित्र भूमीत सोळांकूर मध्ये या घटनेचा एखादा स्मृतिस्तंभ उभा राहिल्यास पुढच्या पिढीसाठी तो सदैव स्फूर्तीदायक ठरेल. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
    आर. वाय .पाटील, सरपंच, सोळांकूर

    #kolhapur #tbdnews कोल्हापुर क्रांतिकारक पहिलेच क्रांतिकार्य ब्रिटिशकालीन चर्च सोळांकूरातच यशस्वी
    Previous Articleशिक्षक-पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
    Next Article हमारा देश संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
    Tarun Bharat Portal

    Related Posts

    Leopard scare in Kolhapur, fear among citizens
    Breaking

    Kolhapur Leopard News : कोल्हापुरातील बिबट्या अखेर जेरबंद….!

    November 11, 2025
    Sangli-Shegaon bus travel safety issue on the agenda
    कोल्हापूर

    Sangli : सांगली-शेगाव बससेवेतील नियोजनाचा गोंधळ; प्रवाशांचा जीव मात्र धोक्यात

    November 11, 2025
    Injustice against workers at Daulat Sugar Factory
    कोल्हापूर

    Kolhapur : कोल्हापुरात इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

    November 11, 2025
    Leopard terror in Kolhapur!
    Breaking

    Kolhapur Breaking : कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरात बिबट्याचा हल्ला !

    November 11, 2025
    Farmers' anger over National Highway compensation;
    कोल्हापूर

    Kolhapur : शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकले टाळे!

    November 11, 2025
    Alert in Kolhapur after blast outside Red Fort
    Breaking

    Kolhapur Security Alert : दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बंदोबस्तामध्ये वाढ

    November 11, 2025
    वेब स्टोरी
    [web_stories title="true" excerpt="false" author="true" date="false" archive_link="false" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="2" number_of_stories="4" order="DESC" orderby="post_date" view="grid" /]
    ई-पेपरची सदस्यता घ्या
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.