प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचे चित्रकार महेश होनुले यांनी रेखाटलेल्या तैलचित्राला कॅमल आर्ट फौंडेशनच्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रोफेशनल कॅटेगरीचे पारितोषिक मिळाले आहे. 8500 हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या पारितोषिकाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.









