बेळगाव/प्रतिनिधी
रॉय रोड टिळकवाडी येथील रहिवासी सौ. लक्ष्मी ( हेमलता ) वेंकटेश हिशोबकर ( वय 63 ) यांचे दिनांक 29 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहीत मुली, एक मुलगा असा परिवार आहे . त्या येथील जिजामाता सहकारी बँकेच्या माजी संचालिका होत्या.









