प्रतिनिधी /म्हापसा
गोमंतक भंडारी समाज केंद्रीय महिला समितीतर्फे महिला दिन कार्यक्रम म्हापसा येथील प्रगती संकूल भंडारी समाज सभागृहात आज मंगळवार दि. 8 रोजी 3 वाजल्यापासून साजरा होणार आहे.
सर्व महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय समितीच्या सरचिटणीस संध्या पालयेकर यांनी केले आहे.









