मेषः जोडीदाराशी मतभेद संभवतो. शब्द जपून वापरा, अडचणीत याल
वृषभः वरिष्ठांच्या मनाविरूद्ध काम केल्याने रोष सहन करावा लागेल
मिथुनः वाद घालू नका आयुष्यातील बरीच कामे पूर्ण होत आहेत.
कर्कः लोकनिंदेकडे दुर्लक्ष करा, हाती घेतलेले काम लक्षपूर्वक करा
सिंहः नवीन विषयांचा अभ्यास करत प्रगती करा
कन्याः अधिकाराचा गैरवापर नको. काम बिघडण्याची शक्यता
तुळः मनातील इच्छा आज पूर्ण होईल, आनंदी असाल
वृश्चिकःघरातून बाहेर पडताना गणेशाची प्रार्थना करा. यश नक्की
धनुः मनःशांतीसाठी अध्यात्मिक गोष्टीमध्ये लक्ष द्या,साधना करा
मकरः खोटय़ा जाहिरातीला भुलू नका, विश्वासघात होईल
कुंभः प्रिय व्यक्तीची भेट झाल्याने मन आनंदी असेल
मीनः कोणाचीही बाजू घेताना अभ्यासपूर्वक मत मांडा





