कोल्हापूर/ प्रतिनिधी
ज्येष्ठ विचारवंत, कोल्हापूर जिल्ह्याचे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्यांचे आज निधन झाले.
दरम्यान, उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानतंर त्यांची प्रकृती खालावतच गेली. वयोमानामुळे उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात









