मुंबई
ई कॉमर्स क्षेत्रातील शिपिंग फर्म शिपरॉकेटने ग्राहक डाटा प्लॅटफॉर्मवर विग्जो टेकमध्ये 75 टक्के हिस्सेदारी खरेदीची घेषणा केली आहे. शिपरॉकेटने एक जाहिरातीनुसार अधिग्रहणामुळे कंपनीला आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन किरकोळ व्यापाऱयांसाठी उपलब्ध असणाऱया संधी विस्तारीत स्वरूपात मिळणार असल्याचे म्हटले आहे. शिपरॉकेटनुसार दोन्ही ब्रॅण्ड ई कॉमर्स विक्रीसाठी समोर आले आहेत. यासह समस्यांचे समाधान करण्यासाठी ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.









