मेषः इतरांवर विसंबल्याने वेळेवर कामे होणे कठीण
वृषभः जी कामे हाती घ्याल, ती बराच काळ रेंगाळतील
मिथुनः मोठमोठे प्रकल्प, घर बांधणी सार्वजनिक कामात यश
कर्कः स्वतःच्या कर्तृत्वाने घराण्याचे नाव उज्ज्वल कराल
सिंहः वैवाहिक जेडीदाराच्या पायगुणाने उत्कर्ष
कन्याः नव्या करारामुळे भागीदारी व्यवसायात लाभ
तुळः वारसा हक्काने स्थावर इस्टेट मिळण्यात अडथळे
वृश्चिकः वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षापूर्ती
धनुः वैचारिक मतभेदामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागेल
मकरः उच्चाधिकार किंवा मोठेपणा मिळण्यास अनुकूल काळ
कुंभः नोकरी व्यवसायाच्या बाबतीत अनुकुलता
मीनः जेथे जाल तेथे तुमची कौतुकास्पद कामगिरी होईल.





