Close Menu
Tarun Bharat
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    Trending
    • Testing
    • Test 5 Dec
    • Test Post 12-11
    • Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
    • उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
    • Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
    • Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
    • आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    Tarun Bharat
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी! YEARLY NEWSPAPER SUBSCRIPTION E-paper
    • होम
    • महाराष्ट्र
      • मुंबई /पुणे
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सातारा
      • सोलापूर
      • कोकण
      • इतर
    • कर्नाटक
      • बेंगळूर
      • बेळगांव
      • हुबळी / धारवाड
      • कारवार
      • विजापूर
    • गोवा
    • भविष्य
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • क्रीडा
    • संपादकीय
    • व्यापार / उद्योगधंदे
    • मनोरंजन
    • इतर
      • टेक / गॅजेट
      • फूड
      • ऑटोमोबाईल
      • विविधा
      • संवाद
      • कृषी
      • व्यंगचित्रे
      • फॅशन
      • विनोद
      • अस्मिता
      • नोकरी / करियर
      • टुरिझम
      • आरोग्य
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी!
    Tarun Bharat
    सातारा

    जिरवायची असेल तर माझी जिरवा…!

    Tarun Bharat PortalBy Tarun Bharat PortalOctober 30, 20212 Mins Read

    प्रतिनिधी / सातारा :

    जिल्हा बँकेला अनेक पारितोषिके मिळाली. अनेक पुरस्कार मिळाले. त्या बँकेला ईडीची नोटीस मिळणे दुर्देव आहे. जरंडेश्वर कारखाना जेव्हा सभासदांचा होता, तेव्हा त्यांना कर्ज दिले नाही. पण खासगीकरण झाले की खासगी मालकास कर्ज दिले. जिरवायची तर माझी जिरवा पण शेतकरी सभासदांची नका जिरवू माझी हात जोडून विनंती आहे, अशी आर्जव खासदार उदयनराजेंनी नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, चेअरमन आमदार शिवेंद्रराजे यांना केली. दरम्यान, मी भत्यासाठी मिटींगला जात नसतो. मी परिणामांना घाबरत नसतो. मला कोण घेणार हे त्यांनी नाही ठरवायचे तर मी कोठे जायचे हे मी ठरवत असतो. शेतकऱयांच्या हिताचे बोलतोय, असेही त्यांनी सांगितले.

    जिल्हा बँकेच्या परिसरात खासदार उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उदयनराजे म्हणाले, ज्या बँकेला पारितोषिके मिळाले. त्या बँकेला ईडीची नोटीस मिळणे दुर्दैवाची बाब आहे. ती नोटीस कशासाठी आली याची माहिती मागितली तर नियम सांगितला. त्याच नियमानुसार काल सभेला गेलो. सभेची नियोजित वेळ 11.30 ची होती. अर्धापाऊण तास अगोदर जावून थांबलो. पण असे भासवले जातेय की उदयनराजे हेच संभ्रामवस्था निर्माण करतात. म्हणजे काहीच विचारायचे नाही का?, शांत बसायचे का?. मेडिक्लेमची योजना बँकेने 2010 ला सुरु केली. ती बँकेने 2016 ला बंद का केली?, आणि पुन्हा चालू करतेवेळेस प्रिमियम भरला नाही. मधल्या काळात योजना बंद केल्यामुळे सभासदांना फायदा झाला नाही. सभासदांचे नुकसान झाले. योजना सुरु असती तर सभासदांच्या कुटुंबियांना उपचार घेता आला असता. कशाकरता बंद केली. हे सुद्धा विचारण म्हणजे संभ्रामवस्था निर्माण करणे असेल तर गप्प बसायचे का?, काल सुद्धा संचालक मंडळाच्या बैठकीत ठराविकच मंडळी. चार पाच लोकांची कार्यकारिणीत का निवड होते?, विषय पत्रिकेवर त्यांचेच विषय असतात. त्यावर चर्चा होते. बाकींच्याचे विषय येतच नाहीत. जो निवडून येतो. त्याला विषय मांडण्याचा अधिकार आहे. एका बाजूला गांधीजींचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांना मुठमाती द्यायची हे कितपत योग्य आहे. सत्तेचे विक्रेंद्रीकरणाला हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. सत्तेच विक्रेंद्रीकरण कुठे आहे. केंद्रीयकरण होतेय, असे परखडपणे मत त्यांनी व्यक्त केले.

    यावेळी ॲड. दत्ता बनकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, प्रताप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

    #tarunbharat_official #tarunbharatnews
    Previous Articleपोप फ्रान्सिस यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट
    Next Article घातक फटाक्यांसाठी अधिकारी जबाबदार ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
    Tarun Bharat Portal

    Related Posts

    Landowners from Palasavde launch attack against Tata Power
    महाराष्ट्र

    Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

    November 11, 2025
    Lallan Jadhav and his associates terrorize Satara
    महाराष्ट्र

    Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    November 11, 2025
    Immediate response from the administration after the news of 'Tarun Bharat'
    महाराष्ट्र

    Tarun Bharat Effect : कुडाळ-पाचगणी मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू

    November 10, 2025
    Traffic congestion is severe at Krantisinh Nana Patil Chowk in Phaltan city.
    महाराष्ट्र

    Satara News : वाहतूक कोंडीचा फलटणकरांना त्रास

    November 10, 2025
    Shiv Sena candidate post Mayor municipal elections decided
    महाराष्ट्र

    Satara News : कराडमध्ये राजेंद्रसिंह यादव शिवसेनेचे उमेदवार

    November 10, 2025
    The 99th convention will be special in the literary history of Satara.
    महाराष्ट्र

    Satara | साताऱ्यात 99 वे मराठी साहित्य संमेलन हटके स्वरूपात होणार : ना. शिवेंद्रराजे भोसले

    November 10, 2025
    वेब स्टोरी
    [web_stories title="true" excerpt="false" author="true" date="false" archive_link="false" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="2" number_of_stories="4" order="DESC" orderby="post_date" view="grid" /]
    ई-पेपरची सदस्यता घ्या
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.