मुंबई : मुंबईतील International Institute For Population Studies(IIPS) यांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनामुळे(CORONA) भारतीयांच्या आयुष्यात दोन वर्षांनी घट झाली आहे. फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरातील लोकांच्या आयुष्यमानात कोरोनामुळे बदल झाला असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
कोरोनामुळे मानवी आयुष्यावर कीती दूरगामी परिणाम झालेत याचा अभ्यास संशोधकांकडून करण्यात येत आहे. त्यापैकीच एक असलेल्या मुंबईतील International Institute For Population Studies(IIPS) संस्थेने हा धक्कादायक खुलासा केला आहे . एका संशोधनातून पुढे आला आहे की कोरोनाच्या महासाथीमुळे भारतीयांच्या आयुर्मानामध्ये कमीतकमी दोन वर्षांनी घट झाली आहे. या साथीमुळे शारिरीक स्वास्थ्याबरोबर मानसिक आरोग्यावर सुद्धा दुरगामी परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








